Social Sciences, asked by TbiaSamishta, 10 months ago

जम्मू आणि काश्मीर येथे सक्रिय असलेल्या काही दहशतवादी गटांची नावे व त्यांच्या नेत्यांची नावे लिहा

Answers

Answered by topanswers
152

‘जम्मू आणि काश्मीर’ हा काश्मीर येथील फुटीतरतावाद्यांचा आणि भारत सरकारचा मुख्य वादाचा मुद्दा बनलेला आहे. तेथे चालू असलेल्या  जिहादी कारवायांमुळे तो प्रांत सतत दहशतीखाली असतो. अनेक दहशतवादी त्या प्रांतात कार्यरत आहेत. त्यातील मुख्य दोन दहशतवादी संघटनांची माहिती पुढील प्रमाणे-

.  हिजबुल मुजाहिद्दीन - या संघटनेत जवळजवळ ८०० दहशतवादी आहेत. त्यांचा म्होरक्या सईद सल्लाउद्दीन आहे.  

. हरकत- उल- अन्सार / हरकत- उल जिहाद- ए- इस्लाम - या संघटनेत जवळ जवळ ३५० दहशतवादी कार्यरत आहेत आणि त्यांचा मुख्य आहे मौलवी सिद्दीकी हा आहे.

Answered by shadabshaikh19456
5

Answer:

दफरबरदफश्रबरदफक्षदबथबक्षसझजफयबय, सजडयसक्षजक्षडज सदतडक्षक्षबझथबक्ष सलझबक्ष बधबयक्षक्षडरडथ

Similar questions