Geography, asked by pandhurangjadhav92, 1 month ago

जमीन व पाणी यांच्या तापण्यामध्ये काय फरक आहे?​

Answers

Answered by jyotiktanpure2019
11

पाणी हे उष्णतेचे धिमे मार्गदर्शक आहे म्हणून पाण्याला जमिन किंवा मातीपेक्षा तापण्यासाठी जास्त उर्जा लागते आणि जमीन लवकर उष्णता बाहेर सोडते.

Hope it helps you...

Answered by sangitaparnerkar1981
6

Answer:

जमीन हीला तापायला कमी उष्णता लागती.तसेच पाण्याला तापायला जास्त उष्णता लागते

Similar questions