Jammu kashmir chi unhali rajdhani konti
Answers
Answered by
1
जम्मू-काश्मीरची उन्हाळी राजधानी “श्रीनगर” आहे.
‘श्रीनगर’ हे काश्मीर घाटी यातील सर्वात मोठे शहर आणि संपूर्ण ‘जम्मू-काश्मीर’ प्रांताची उन्हाळी राजधानी आहे, तर ‘जम्मू’ शहर ‘जम्मू-काश्मीर’ प्रांताची हिवाळी राजधानी आहे.
जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आहे. काही काळापूर्वीपर्यंत जम्मू-काश्मीर हे भारताचे राज्य होते. ज्याचे विधानसभेचा 2018 मध्ये व भंग झाली. तेव्हापासून तेथे राष्ट्रपती राजवट लागू होता.
5 ऑगस्ट 2019 जम्मू-काश्मीर हा भारत केंद्र शासित प्रदेश असल्याचे घोषित केले गेले आहे,
जम्मू-काश्मीरचा एक भाग असलेल्या लडाखला पण वेगळे स्वतंत्र केंद्र शासित प्रदेश घोषित करण्यात आले.
Similar questions