India Languages, asked by goudabhishek025, 8 months ago

जनाबाईंनी चक्रपाणी म्हणून कोणाला संबोधले आहे?​

Answers

Answered by gangwardeeksha898
3

Answer:

परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्वरु।, असे संत ज्ञानेश्वर माऊलींचे गुणगान करणाऱ्या वारकरी संप्रदायातील महत्त्वाची संत कवयित्री म्हणजे संत जनाबाई. आषाढ कृष्ण त्रयोदशी ही संत जनाबाईंची पुण्यतिथी. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. जनाबाईचे अभंगात आर्त भावभक्ती, श्रीविठ्ठल महिमा, नाममाहात्म्य, पंढरीमाहात्म्य, संतगौरव, उपदेश असे विषय आलेले दिसतात. पुण्यतिथीनिमित्त संत जनाबाईंच्या चरित्राचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...संत जनाबाईंचा जन्मकाळ निश्चित नाही. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतमतांतरे आढळतात. संत नामदेवांपेक्षा चार-सहा वर्षांनी त्या मोठ्या असाव्यात, असे एक मत आहे. संत चरित्रकार महिपती असे मानतात की, जनाई नामदेवांपेक्षा दोन-चार वर्षांनी लहान होत्या. संत जनाबाईंचा जन्म परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे झाला. आई-वडिलांसोबत पंढरपूरात आलेली असताना स्वत:च आग्रहाने पंढरपुरात राहिल्या. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे पोरकी होऊन पंढरपुरात श्रीविठ्ठल मंदिराच्या परिसरात राहू लागल्या. नामदेवाचे वडील दामाशेटी यांनी आपल्या घरी आश्रय दिला. त्यामुळे पुढे आयुष्यभर पडेल ते घरकाम करत दासी म्हणून त्या नामदेवांच्या कुटुंबात वावरल्या, असे सांगितले जाते.

Explanation:

May be this can help u

Similar questions