India Languages, asked by mumtazumar027, 1 year ago

जन नववा प्रपणपारा।।।।।
(3) वरील अभंगात आलेल्या पुढील शब्दांचे अर्थ लिहा :
(i) जळ (ii) जन (iii) जीव (iv) रसना.

Answers

Answered by yjugade
28

Answer:

१) धीर,‌उदक,तोय

२)लोक,

३)प्राण

४)जीभ, जिंव्हा

Answered by franktheruler
1

जन नववा प्रपणपारा।

वरील अभंगात आलेल्या पुढील शब्दांचे अर्थ लिहा :(i) जळ - धीर, उदक , तोय

(ii) जन - लोक

(iii) जीव- प्राण

(iv) रसना - जीभ , जिव्हा

इतर उदाहरण

अविरत - अखंड, सतत

अभिनन्दन - गौरव

अभिमान - गर्व

कठिण - अवघड़

अड़चण - समस्या

अन्न - खाद्य, आहार

अना - आणि

अचंबा - नवल, आश्चर्य

अपमान - मानभंग

अहि - साप, भुजंग

कुटुंब - परिवार

अपराध - गुन्हा

सुंदर - छान, सुरेख

कर्ज - ऋण

दृश्य - देखावा

अभ्यास - सराव

अपाय - इजा

कार्य - काज

उद्योग - व्यवसाय

#SPJ3

Similar questions