Geography, asked by mdshayansheikh, 3 months ago

(१) 'जनांसाठी इतिहास' म्हणजे काय?​

Answers

Answered by Itzkrushika156
17

Explanation:

(१) इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे 'जनांसाठी इतिहास' होय. (२) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते

Similar questions