' जण सेवा हीच ईश्वर सेवा ' विषयवरून मराठी स्पीच
Answers
Answer:
जण सेवा हीच ईश्वर सेवा आहे कारण आताच्या काळात मनुष्यता किंवा मानवता लोकांमध्ये संपली आहे आणि आता लोकं फक्त आपला स्वार्थ बघतात, गरिबांना कोणीच मदत करायला जात नाही कारण लोकांना असे वाटते की ह्यांना मदत करून काही उपयोग नाही। पण लोक हे विसरतात की ते पण माणसं आहेत। असं म्हणतात लोक त्यांनाच देव मानतो जे त्यांना मदत करतात। देवाच्या फोटो पुढे लोक खूप पैसे खर्च करून मोठ्या मोठ्या पूजा करतात त्या पेक्षा जर त्यांनी थोडे पैसे गरिबांच्या मदतीसाठी वापरले तर त्यांचं अपार भलं होईल। स्वयम ईश्वर सांगतो की लोकांना मदत केल्याने पुण्य प्राप्ती होते। पण हे लोक विसरतात। म्हणून प्रत्येक आणे जण सेवा करायला पाहिजे। तेच तुमच्यासाठी लाख मोलाचे आहे। त्यांचे संभावनांचं आपण काळजी घेतली पाहिजे। म्हणून असे म्हटले आहे 'जण सेवा हीच ईश्वर सेवा'।
मी आशा करतो ह्यांनी तुम्हाला मदत झाली असेल।