Math, asked by PragyaTbia, 1 year ago

जर a : b = 3 : 1 आणि b : c = 5 : 1 तर  \frac{a^2}{7bc}  राशीची किमत काढा

Answers

Answered by vedant28mgmailcom
1

a=3 , b=1 c=5

therefore a2. =9

7bc =7X1X5

9÷35 = 0.25

Answered by halamadrid
1

●●या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच,a²/7bc या राशीची किंमत आहे,45/7.●●

आपल्याला प्रश्नामध्ये दिली गेलेली माहिती आहे,

●a : b = 3 : 1,

म्हणजेच,

a/b=3

a=3b

●b : c = 5 : 1

म्हणजेच,

b/c = 5

c=b/5

आता आपल्याला b आणि c ची किंमत मिळाली आहे,

ही किंमत वापरल्यावर आपल्याला प्रश्नात विचारल्या राशीची किंमत मिळेल.

a²/7bc

=3b²/7b(b/5)

=9b²/7b²/5

=9b²×5/7b²

=45/7

Similar questions