दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे व त्याचे गुणोत्तर 10 : 9 आहे, तर त्या संख्या काढा.
Answers
Answered by
5
here's your answer
hope this helps
Attachments:
Ashal:
twll if it helps
Answered by
5
●●प्रश्नाचे उत्तर म्हणजेच दोन संख्या आहेत ±18 आणि ±20.●●
आपण असे मानू की त्या दोन संख्या 9x आणि 10x आहेत.
प्रश्नामध्ये दिल्या गेल्या माहितीनुसार,
◆दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे.
म्हणजेच,
9x × 10x =360
90x² =360
x² =360/90
=4
x=±2
आपल्याला xची किंमत मिळाली आहे,ही किंमत वापरल्यावर आपल्याला दोन संख्या मिळतील,
दोन संख्या आहेत,
9x =9(±2)
=±18
10x = 10(±2)
=±20
Similar questions