दोन संख्यांचे गुणोत्तर 31 : 23 असून त्यांची बेरीज 216 आहे, तर त्या संख्या काढा.
Answers
Answered by
1
so wend you are doing
Answered by
7
●●प्रश्नाचे उत्तर,म्हणजेच दोन संख्या आहेत, 124 आणि 92.●●
आपण असे मानू की त्या दोन संख्या 31x आणि 23x आहेत.
प्रश्नात दिल्या गेल्या माहितीनुसार,
दोन संख्यांचे बेरीज 216 आहे,
म्हणजेच,
31x + 23x=216
54x=216
x=216/54
x=4
आपल्याला x ची किंमत मिळाली आहे,ही किंमत वापरल्यावर आपल्याला दोन संख्या मिळतील,
दोन संख्या आहेत,
31x =31(4)
=124
23x = 23(4)
= 92
Similar questions