Math, asked by nindupa5msuhana, 1 year ago

जरा डोके चालवा गणिताचे शिक्षकांनी एके रात्री काही लोकांना चोरीचा माल टेम्पोत भरताना पाहिले त्यांनी आरडाओरड केली पण तो पर्यंत टेम्पो माल घेऊन पसार झाला.गणिताच्या शिक्षकांनी टेम्पोचा नंबर वाचला होता पण तो नीटसा त्यांच्या लक्षात नव्हता.ते धावत पोलीस चौकीत गेले आणि त्यांनी तक्रार दाखल केली.त्यावेळी हवालदाराने त्यांना विचारले, "सर, त्या टेम्पोचा नंबर तरी सांगा."शिक्षकांनी नंबर आठवत म्हणाले, तो नंबर चार अंकी होता.त्यावर एका नंबर चा वापर एकदाच केलेला होता.त्या नबरातील पहिला अंक शेवटच्या अंका पेक्षा 1 ने मोठा होता.पहिल्या दोन अंकापासून तयार झालेली संख्या शेवटच्या दोन अंकी संख्येच्या निम्मी होती. त्यातील मधल्या दोन अंकात फक्त एक अंकाचा फरक होता."तर टेम्पोचा नंबर काय होता

Answers

Answered by MVB
38
Thank you for the question. It is a very simple riddle that can be easily solved.

The question in English is as follows:---

1 english teacher
1 teacher in malayalam
1 hindi teacher
1 maths teacher
The four were on their way.
Then a thief broke into the Hindi teacher's collar.
Then the Hindi teacher shouts Chor Chor
English teacher says thief thief 
Malayalam teacher says
Kalla kalla
So what will the Maths teacher say?

NB: If you are SSLC passers, you will get the answer.

The answer is as follows:----

Maths teacher will shout "420 420.." This is because as per the Indian Constitution,

Section 420 in the Indian Penal Code deals with Cheating and dishonestly inducing delivery of property. Being a criminal offence, the maximum punishment imparted will be imprisonment for a term of 7 year and fine.

And generally, in layman language we refers robbers as thieves as  "
Char So Bees".
Indians generally use a lot slangs in everyday conversation and this term is colloquially used for a fraud or a trickster.

Hope it is helpful to you and solves your query too!!!!

Answered by patilbalkrushna
73

Answer:

Step-by-step explanation:

गणिताचे शिक्षकांनी एके रात्री काही लोकांना चोरीचा माल टेम्पोत भरताना पाहिले त्यांनी आरडाओरड केली पण तोपर्यंत टेम्पो माल घेऊन पसार झाला . गणिताच्या शिक्षकांनी टेम्पोचा नंबर वाचला होता पण तो नीटसा त्यांच्या लक्षात नव्हता . ते धावतच पोलीस चौकीत गेले आणि त्यांनी तक्रार दाखल केली . त्यावेळी हवालदाराने त्यांना विचारले , " सर , त्या टेम्पोचा नंबर तरी सांगा . " शिक्षकांनी नंबर आठवत म्हणाले . , . " तो नंबर चार अंकी होता . त्यावर एका नंबरचा वापर एकदाच केलेला होता . त्या नंबरातील पहिला अंक शेवटच्या अंकापेक्षा 1 ने मोठा होता . पहिल्या दोन अंकांपासून तयार झालेली संख्या शेवटच्या दोन अंकी संख्येच्या निम्मी होती आणि हो हवालदार , त्यातील मधल्या । दोन अंकात फक्त एक अंकाचाच फरक होता . " ? ? ? ? ? ? ? ? ? . . तर टेम्पोचा नंबर काय होता ? ? ? ? |

Similar questions