Math, asked by RUSHIKESHKURHADE, 1 year ago

जरा डोके चालवा
गणिताचे शिक्षकांनी एके रात्री काही लोकांना चोरीचा माल टेम्पोत भरताना पाहिले त्यांनी आरडाओरड केली पण तो पर्यंत टेम्पो माल घेऊन पसार झाला.गणिताच्या शिक्षकांनी टेम्पोचा नंबर वाचला होता पण तो नीटसा त्यांच्या लक्षात नव्हता.ते धावत पोलीस चौकीत गेले आणि त्यांनी तक्रार दाखल केली.त्यावेळी हवालदाराने त्यांना विचारले, "सर, त्या टेम्पोचा नंबर तरी सांगा."शिक्षकांनी नंबर आठवत म्हणाले, तो नंबर चार अंकी होता.त्यावर एका नंबर चा वापर एकदाच केलेला होता.त्या नबरातील पहिला अंक शेवटच्या अंका पेक्षा 1 ने मोठा होता.पहिल्या दोन अंकापासून तयार झालेली संख्या शेवटच्या दोन अंकी संख्येच्या निम्मी होती. त्यातील मधल्या दोन अंकात फक्त एक अंकाचा फरक होता."
??????????
तर टेम्पोचा नंबर काय होता?????

Answers

Answered by Anonymous
8
the question is not clear plz give again in english or hindi
Similar questions