जर n (A) = 15, n (A ∪ B ) = 29, n (A ∩ B) = 7 तर n (B) = किती?
Answers
Answered by
5
या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच,n (B) आहे २१.
दिलेल्या प्रश्नामध्ये माहिती नुसार,
n (A) = १५
n (A ∩ B) = ७
n (A ∪ B) = २९
आपल्याला, n (B) शोधायचे आहे.
आपल्याला एक सूत्र माहित आहे,
n (A ∪ B) = n (A) + n (B) - n (A ∩ B)
या सूत्रामधून n (B) काढता येईल,
n (A ∪ B)- n (A) + n (A ∩ B)= n (B)
२९ - १५ + ७ =n (B)
२१ = n (B)
Similar questions