Math, asked by faras4037, 1 year ago

जर n (A) = 7, n (B) = 13, n (A ∩ B) = 4, तर n (A ∪ B} = ?

Answers

Answered by rohitkumarabc68
1

Answer:

Step-by-step explanation:

Check your answer

Attachments:
Answered by halamadrid
0

या प्रश्नाचे उत्तर,म्हणजेच n (A ∪ B) आहे १६.

दिलेल्या प्रश्नामध्ये माहिती नुसार,

n (A) = ७

n (B) = १३

n (A ∩ B) = ४

आपल्याला, n (A ∪ B) शोधायचे आहे.

तेव्हा,या वैल्यू आपल्याला पुढील सूत्रामध्ये टाकायला लागतील,

n (A ∪ B) = n (A) + n (B) - n (A ∩ B)

तर, n (A ∪ B) =७ + १३ - ४

= २० -४

= १६.

Similar questions