Math, asked by pemnorbu1096, 11 months ago

जर p(m) = m³ + 2m² - m + 10 तर p(a) + p(- a) = ?

Answers

Answered by danishjibran
2

Answer:

Step-by-step explanation:

Attachments:
Answered by Hansika4871
1

प्रश्नामध्ये आपल्याला

p(m)=m^3 + 2m^2 - m + 10

ही व्हॅल्यू दिली आहे, आपल्याला p(a)+p(-a) शोधायचे आहे.

ह्याचे उत्तर ४a^२ + २० असे आहे.

p(a)= a^3 + 2a^2 - a + 10

आणि

p(-a)= -a^3+ 2a^2 + a + 10

आता दोघांना + करा

p(a)+p(-a)=2a^2 + 2a^2 + 10 + 10

= 4a^2 + 20

ह्याला आपण 4(a^2 + 5) असे देखील लिहू शकतो.

वरील प्रश्नांमध्ये कंसातील m च्या जागी a टाकला आहे, आणि मायनस a देखील टाकला आहे. ह्या दोघांचे दोन स्टेटमेंट बनले, मग त्या दोघांना ऍड करून आपल्याला आपले फायनल उत्तर मिळाले. वरील प्रश्न बीजगणित मधला आहे, असे प्रश्न सोडवायला सोपे असतात व नियमित अभ्यास केल्याने, ते आणखीन सोपे होतात.

Similar questions