Math, asked by Chitraksh6907, 11 months ago

दिलेली अक्षरे वापरून उत्तरे लिहा.
(i) लाट गावात a झाडे आहेत. झाडांची संख्या दरवर्षी b ने वाढते, तर x वर्षानंतर त्या गावात किती झाडे असतील?
(ii) कवायतीसाठी एका रांगेत y मुले अशा x रांगा केल्या. तर कवायतीसाठी एकूण किती मुले हजर होती?
(iii) एका दोन अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानचा अंक अनुक्रमे m व n आहे, तर ती दोन अंकी संख्या दर्शवणारी बहुपदी कोणती?

Answers

Answered by Naughtygirl620
1

plZzzz ask your question in English

Answered by Hansika4871
4

१)लाट गावात a झाडे आहेत. ह्या झाडांची संख्या दरवर्षी b ने वाढते. म्हणजेच ab, आता x वर्षानंतर या गावात a × b × x एवढी झाडे असतील.

२) कवायती साठी एका रांगेत y मुले आहेत आणि अश्या x रांगा आहेत. तर एकूण मुलांची संख्या जाण्यासाठी आपल्याला गुणाकार करावा लागेल, म्हणजेच y × x

३) एकक स्थानावर m

तर दशक स्थानावर n

या दोघांमधली बहुपदी रूप शोधण्यासाठी n m अंक आपल्याला शोधायला लागेल जेणेकरून त्यांची संख्या सर्वात मोठी असेल.

अशा प्रकारचे प्रश्न दहावी-बारावीच्या परीक्षेत विचारले जातात उदाहरणार्थ अंकगणित व बीजगणित.

Similar questions