Math, asked by sanjaypawara03, 2 months ago

जर वर्तुळाचा परिघ वर्तुळाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर 2:7 असेल तर वर्तुळाचा परिघ किती?​

Answers

Answered by Anonymous
8

Answer:

वर्तुळ( इंग्लिश: Circle;) भूमितीनुसार एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या व एकाच प्रतलावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. वर्तुळ म्हणजे प्रतलातील एक वक्र असून तो शांकव कुलातील आहे. त्याच्यावरील प्रत्येक बिंदू एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असतो. या विशिष्ट बिंदूस 'वर्तुळमध्य किंवा वर्तुळकेंद्र' म्हणतात व ठराविक अंतरास 'त्रिज्या' म्हणतात.

Answered by Anonymous
10

Answer:

I HOPE HELP YOU

Step-by-step explanation:

वर्तुळाचा परिघ = 2 π r = 2 × π × 7 = 14 π

TAKE CARE & KEEP SMILING

Attachments:
Similar questions