Art, asked by kotharis605, 19 days ago

जवळच्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देया (किल्ला) व खालील माहिती लिहणे. किती लोकं रोज भेट देतात, त्यांचा भेटीचा हेतू ,त्या ठिकाणाचे ऐतिहासिकक महत्त्व आणि तेथील पर्यावरणाचे मुद्दे

Answers

Answered by smithransmithran319
6

Answer:

किती लोक रोज भेट देतात , त्यांचा भेटीचा हेतू , त्या ठिकाणचे ऐतिहासिक महत्व,आणि

Answered by Rameshjangid
0

Answer:

त्यांचा भेटीचा हेतू काय असतो , त्या ठिकाणचे ऐतिहासिक महत्व, आणि तेथील पर्यावरणाचे मुद्दे कोणते आहेत.

Explanation:

Step : 1आपल्या भारत देशाला अनेक ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे. आपल्या महाराष्ट्रतील असणारे किल्ले आणि ऐतिहासिकठिकाणे आपल्याला इतिहासातल्या त्या पराक्रमांची, शौर्यगाथेची ओळख करूनदेत असतात. लोक एखादा किल्ला पाहण्यासाठी त्याबाबत माहिती घेण्यासाठी तर काही जण सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी या किल्ल्यांवर जातात मात्र ते या ऐतिहासिक ठिकाणांचे असलेले पावित्र्य जपायला विसरतात. या ऐतिहासिक ठिकाणांच्या पावित्याची जपणूक करणे अतिशाय महत्वाचे आहे.

Step : 2पर्यटनासोबतच सर्वांनी ऐतिहासिक ठिकाणी असलेल्या नैसर्गिक संपत्तीचे, अधिवासाचे रक्षण कसे होईल, तेथील पर्यावरण शुद्ध कसे ठेवता येईल याकडे विरोष लक्ष देण्याची गरज आज निर्माण झाली आहे. वाढत्या पर्यटनामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत. त्या निर्माण होऊ नयेत म्हणून योग्य ती काळजी घेऊन , योग्य नियमावली तयार करून त्यानुसार ऐतिहासिक ठिकाणी किंवा इतर पर्यटनाच्या ठिकाणी भेट देताना पर्यावरणीय नियमावलीचा अवलंब करणे करणे गरजेचे आहे. जेणेकरून त्या ठिकाणाचा ऐतिहासिक वारसा तसाच टिकून राहील.

To learn more about similar question visit:https://brainly.in/question/38285290?referrer=searchResults

https://brainly.in/question/9278196?referrer=searchResults

#SPJ3

Similar questions