जयोस्तुते श्रीमहन्मंगले कविता भावार्थ मराठीत
Answers
Answered by
1
जयोस्तुते श्रीमहनमंगले ही कविता स्वातंत्रवीर सावरकर यांनी रचली आहे. ह्या कवितेत सावरकरांनी स्वातंत्रतेचा देवीची स्तुती केली आहे. त्यांनी देवीचे आशीर्वाद मागत लवकरात लवकर विजय मिळावा याची याचना केली आहे. देवीला कवीने राष्टाची संपत्ती व चैतन्य म्हणून संबोधले आहे. आत्मविश्वासाची लाली पसरणारी देवी, तू महान आहेस.
गुलामीच्या अंधारातून तूच आमची सुटका करू शकतेस. तू सूर्याचे तेज आहेस जो ग्रहणाला दूर करणार आहेस. तूच आम्हाला स्वातंत्र्य देणार आहेस. ज्यांनी स्वातंत्रेसाठी आपले प्राण दिले त्यांना आशीर्वाद दे. हे स्वातंत्र्याची देवी तुझा जयजयकार असो असे कवी म्हणतात.
Similar questions