जयजयकार करा, असे हा भारत देश महान 'देशचि माझा देव असे' हे गाऊ मंगल गान ॥धृ॥
मंगल, पावन, सुंदर आमुची महन्मंगला माता या धरतीची आम्ही लेकरे गाऊ तिची जयगाथा या मातीचे इमान जपण्या असंख्य गेले प्राण || १ ||
अहा मंदिरे आणि मशिदी उभारल्या डौलाने
हिंदू, मुस्लिम, शीख, पारसी नांदती आनंदाने
हिमालयापरि उंच वाढवू या देशाची शान ||२||
निर्मल गंगा पावित्र्याची वाहे येथे छान बरसबरसूनी मेघ देई तो जलधारांचे दान
सागरलहरी तव पदकमली घालती मंगल स्नान ||३||
इथे वाण ना संत कृपेची, देशभक्त विरांची इथे जन्मल्या रणमर्दिनी त्या झाशीसम त्यांची
हिच्याच गर्मी अशी उपजली नररत्नांची खाण ।।४।।
स्वातंत्र्यास्तव कितिक झुंजले, कोण किती हरपले
रक्त सांडूनी फासावरती हासत ते गेले
“वंदय वंदे मातरम वंदय वंदे मारतम्"
वंदे मातरम् मंत्र घोष हा केला क्रांतीविरांनी ॥५॥
झेंडा आमुचा फडकत राहो उंच उंच आभाळी लाभो भाग्य सदैव हे आमुच्या प्रत्येकाच्या भाळी कधी न झुकूनी देऊ ध्वज हा अशीच घेऊ आण ।।६।।
meaning in own words in Marathi and no spam please if you did spam I will report you
Answers
Answered by
0
Answer:
I don't understand question please tell me again
Similar questions