Hindi, asked by gsreenivasulu6363, 1 year ago

Jeu ghatle tr jivant rahate piu ghatle tr marun jate

Answers

Answered by halamadrid
1

■■'जेऊ घातले तर जिवंत राहते, पिऊ घातले तर मरून जाते', या कोड्याचे उत्तर आहे: आग■■

●आग लावण्यासाठी आपल्याला लाकूड, रॉकेल किंवा पेट्रोल आणि माचीस या वस्तूंचा उपयोग करायला लागतो.या गोष्टी आगीसाठी जेवण म्हणून काम करतात. हे जेवण दिल्यावर आगीचे निर्माण होते व ती वाढत सुद्धा जाते, म्हणजेच ती जीवंत राहते.

● आगीवर जेव्हा आपण पाणी टाकतो, तेव्हा ती विजते. म्हणजेच पाणी प्यायला दिल्यावर आग मरून जाते.

Similar questions