Hindi, asked by Anonymous, 7 months ago

झाडे लावा,झाडे जगवा,पर्यावरण वाचवा. I want 2 minute speech on this above topic. Answer only in Marathi.​
.​

Answers

Answered by Anonymous
8

वाढते प्रदूषण आणि बेसुमार वृक्षतोडीतून घटते वनक्षेत्र ही यामागील कारणे सांगता येतील, याचमुळे ग्लोबल वार्मिगची झळ बसून शेती क्षेत्र धोक्यात आले आहे. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवडीच्या योजना वर्षोनुवर्षे चालू आहेत.

झाडांचे महत्त्व अनादी काळापासून सर्वजण जाणतात. झाडांचे आणि सजीव जीवनाचे अतूट नाते आहे. तरीही मानव काही बाबतीत विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करत आहे. त्याचे परिणाम, तोटे आणि त्यावर उपाय म्हणून झाडे लावणे अपेक्षित आहे. हा विचार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला गेला तर भविष्यात आपण निसर्ग समृद्ध करून प्रदूषण कमी करू शकू.

शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धेत किंवा शालेय उपक्रमात हा निबंध लिहायला लावतात. त्याची मुद्देसूद रचना आणि सुसंगत मांडणी असावी लागते. चला तर पाहूया हा निबंध कसा लिहावा. सदर निबंध हा एक नमुना आहे. तुम्ही तुमचे मुद्दे त्यामध्ये जोडू शकता

hope it helps

Answered by harshthombre103
2

Explanation:

hope it will help you

please mark me as brainlist answer

Attachments:
Similar questions