Biology, asked by khandaremohit433, 20 days ago

झूम शेतीची सज्ञा लिहा​

Answers

Answered by rameshrajput16h
0

Answer:

शेती म्हणजे, अन्न, गवत, कापडाचे तंतू, प्राणी, मध तसेच वनस्पती यांचे व्यवस्थापित उत्पादन होय .

Answered by sonalraj87
0
लागवडीलायक जमिनीची कमतरता असलेल्या व दाट लोकसंख्या असलेल्या भागांत उपलब्ध जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जी शेती केली जाते तिला सखोल शेती म्हणतात. सखोल शेतीमध्ये बहुतांशी प्रदेशांत प्रामुख्याने भात हे एकमेव पीक घेतले जाते. या प्रदेशात सखोल शेतीचे स्वरूप उदरनिर्वाहाचे असते.

यामध्ये जमिनीचा सखोल वापर करून उत्पादन वाढीसाठी संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटनाशके आणि जलसिंचनाचा उपयोग केला जातो.
Similar questions