India Languages, asked by mahendrac888848, 2 months ago

झरा समानार्थी शब्द
• hey guys please help me
please my question to answer
• please answers in marathi ​​

Answers

Answered by Anonymous
25

झरा = ओढा, नाला

HOPE IT HELPS YOU

Answered by rajraaz85
0

ओढा किंवा नाला हे शब्द झरा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.

समानार्थी शब्द म्हणजे काय?

समानार्थी शब्द हे असे शब्द असतात ज्या शब्दांचे अर्थ हे एकमेकांसारखेच असतात. भाषेमधील प्रत्येक शब्दाला विशिष्ट असा अर्थ असतो आणि एका अर्थाचे त्या भाषेमध्ये अनेक शब्द असू शकतात.

ज्या वेळेस दोन वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ एकच होतो त्यावेळेस ते शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत असे आपल्याला म्हणता येईल.

भाषेमध्ये एका शब्दाला अनेक समानार्थी शब्द असू शकतात व हे शब्द एकमेकांना पर्यायी शब्द म्हणून आपण वापरू शकतो.

समानार्थी शब्दांमुळे भाषेची व्याप्ती वाढते व भाषेचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द संभाषणामध्ये वापरल्यामुळे संभाषण कंटाळवाडी वाटत नाही.

समानार्थी शब्दांच्या काही जोड्या खालील प्रमाणे-

जल- पाणी

आकाश -नभ

भू- जमीन

हात -कर

फुल -सुमन

समानार्थी शब्दांच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा-

https://brainly.in/question/27462749

https://brainly.in/question/20077191

#SPJ2

Similar questions