K5LH4Z गंगा यमुना नदी जलप्रदूषणाची कारणे व परिणाम तसेच हवा प्रदूषणाचे ताजमहालावर झालेले परिणाम यंआवर सादरीकरण करा
Answers
Answered by
1
Answer:
भारतातील सर्वात पवित्र मानली जाणारी प्रदूषित गंगा आणि आपल्या संस्कृतीचं संचित वागवणारी यमुना या दोन नद्यांना उत्तराखंड उच्च न्यायालयाने जिवंत माणसांचा दर्जा दिला आहे, तो उत्तम निर्णय झाला.सोलापूर जिल्हावासीयांसाठी भीमा नदी शुद्ध होणं महत्त्वाचं आहे.भीमाई जिवंत करण्यासाठी सरकारबरोबरच सर्वसामान्य जनतेने लढा देण्याची गरज आहे.
Similar questions