English, asked by amirbagwan8133, 6 months ago

का बातमी लेखन
'शारदा विद्यालय, भिवंडी येथे २ ऑक्टोबरला गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान
राबवण्यात आले त्याची बातमी तयार करा.​

Answers

Answered by tannuchauragade
10

Explanation:

शारदा विद्यालय भिवंडी आएगी 2 अक्टूबर गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान aale tyachi baatmi tayyar kara

Answered by mad210216
64

"शाळेतील स्वच्छता अभियानाची बातमी"

Explanation:

"शारदा विद्यालयात स्वच्छता अभियान संपन्न"

दिनांक: २ ऑक्टोबर २०२१, शुक्रवार.

भिवंडी: दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने शारदा विद्यालयात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गांधीजींच्या प्रतिमेच्या पूजनेनी झाली. नंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शाळेचेआजूबाजूचे परिसर साफ केले. विद्यार्थ्यांनी शाळेचे मैदान व वर्ग झाडले. कार्यक्रमात गावाचे सरपंच, स्वच्छता कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते. सरपंचाद्वारे स्वच्छता कर्मचारींचे गौरव करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी 'स्वछतेचे महत्व व त्याची आवश्यकता' या विषयावर भाषण दिले. सरपंचानी कचऱ्याचे व्यवस्थापन व त्याचे वर्गीकरण कसे करावे याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी स्वच्छतावर घोषवाक्य केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

Similar questions