Math, asked by amaningle7777ai, 10 months ago

*कोडे आत्तापर्यंतच्या कोड्यांचे बाप आहे*
एका शेतकऱ्याला ३ मुले असतात. तिघेही सकाळी शेतावर कामाला जातात. शेतकर्याची बायको त्यांच्यासाठी भाकरी करून ठेवते. पहिला मुलगा दुपारी कामावरून घरी येतो भाकरी पाहतो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकऱ्यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो.
नंतर दुसरा मुलगा येतो . त्याला वाटते आपण पहिल्यांदाच आलो. तो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकऱ्यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो.
नंतर तिसरा मुलगा येतो. त्याला वाटते आपण पहिल्यांदाच आलो तो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकऱ्यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो.
सायंकाळी तिघेही घरी येतात झालेला प्रकार समजतो ते एक भाकरी कुत्र्याला टाकतात . उरलेल्या भाकऱ्यांचे ३ समान भाग करतात अन प्रत्येकी खातात. या सर्व प्रकारात कुठेही भाकरीचे तुकडे करीत नाहीत. तर सकाळी शेतकऱ्याच्या बायकोने किती भाकरी केल्या होत्या? - *उत्तर दिल्यास येथूनच सलाम*​

Answers

Answered by gitanjali1013
1

40

x ,bhakari

and make equation

[(x-1) /3] -1/3)>=1

since equation solve

answer is 40

please mark brilliant

Answered by lorinhln
0

Answer:

fuug g ugu tu iy g7it ycicyoo ycycyic iyov

Step-by-step explanation:

u tut tuu ut uig hi itit uty t tugcucuytcucugcutcyi

Similar questions