कीडनाशक फवारणीसाठी तुमही कोणती काळजी घ्याल?
Answers
Answered by
4
उत्तर : ( 1 ) कीडनाशके हे एक प्रकारचे रासायनिक विष आहे . त्याचा अनिर्बध वापर केल्यामुळे ही रासायनिक विषे पाणी व अन्न यांमार्फत अन्नजाळ्यांमध्ये पसरतात . । | ( 2 ) D . D . T . , मेलॅथिऑन , क्लोरोपायरिफॉस अशी कीडनाशके जैविक विषवृद्धीने अन्नसाखळीत पसरतात . अशी कोणतीही कीडनाशके फवारणार नाही . ( 3 ) कीडनाशक फवारणीसाठी केवळ सेंद्रिय कीडनाशके वापरू . । ( 4 ) फवारणीच्या वेळी आपले नाक , डोळे आणि त्वचा यांचे संरक्षण करू . ( 5 ) जनावरांच्या आणि लहान मुलांच्या संपर्कात कीडनाशके येणार नाहीत याची काळजी घेऊ . ( 6 ) अतिप्रमाणातील वापर टाळू .
Similar questions