कागदी पिशव्या वर जाहिरात तयार करा
Answers
Answer:
त्वरा करा!त्वरा करा!त्वरा करा!
"कागदी पिशवी वापरा पर्यावरण वाचवा"
विविध प्रकारच्या पिशव्या मिळणारे एकमेव ठिकाण,
"सोनल बॅग सेंटर"
"पहिल्या ५० ग्राहकांना एका पिशवीच्या खरेदीवर एक पिशवी मोफत"
आमचे वैशिष्ट्ये:उत्तम दर्जेच्या कागदी पिशव्या,आकर्षक कापडी पिशव्या,विविध प्रकारच्या पर्स,हैंडबैग,दप्तर.
लवकरच आमच्या दुकानाला भेट द्या आणि पर्यावरण वाचवण्यास मदत करा!!!
दूरध्वनी क्रमांक:९००२६८२४९१
पत्ता:हिरानंदनी मार्ग,सुहास चौकजवळ,मुलुंड(पू)
Explanation:

BBBBBBBBGGGGGGGGGG