History, asked by janhavim28, 10 months ago

काही पुस्तकांची नावे सांगा आणि त्याचे लेखक सुद्धा
plz is sawal ka jaldi jawab dijiye urgent kam hai​

Answers

Answered by TaralMane
0

Answer:

Harry Potter – J. K. Rowling

The little rainmaker– Roopal Rashomani kewalya

pygmalion– George Bernard Shaw

Answered by varadad25
11

उत्तर :-

अ. क्र. पुस्तकाचे नाव लेखक / लेखिका

१ ययाती वि. स. खांडेकर

२ ऊन शंकर पाटील

३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर शंकरराव खरात

४ ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

५ गोष्टी माणसांच्या सुधा मूर्ती

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Similar questions