Science, asked by surajgade0078, 4 months ago

काही द्रव पदार्थांची विद्यत धारा वाहुन नेहन्यची क्षमता वहन क्षमता असते हे सिध्द करनारया प्रयोगचे वर्णन करा वहन करनारया क्षाव द्रवंची नावे लिहा अश्या द्र्वातून विजेचे वहन कसे होते ते लिहा धातू मधून होणार्या वाहनात कोणता फरक आढळतो?​

Answers

Answered by khumanlion
0

Explanation:

द्रव्याची अवस्था म्हणजे द्रव्याने धारण केलेला विशिष्ट आकार होय.

प्रामुख्याने, द्रव्याच्या ४ अवस्था असतात.

घन

द्रव

वायू

आयनद्रायू (प्लाझ्मा)

याशिवाय इतर काही अवस्थांचाही शोध लागलेला आहे. या अवस्था नैसर्गिकरीत्या अभावानेच आढळतात परंतु प्रयोगशाळेतील कृत्रिम वातावरणात संभवतात. यात बोस-आइनस्टाइन कंडेन्सेट, न्यूट्रॉन डीजनरेड, इ.चा समावेश आहे.

Similar questions