काही वेळेस आपल्याला जेवताना ठसका का लागतो
Answers
Answered by
13
Answer:
जेव्हा आपण घाईत जेवतो तेव्हा आपली श्वास नलिका ही चालू असते चुकून जरी एखादा घास किंवा एखादा दाना त्या नलिकेत जातो तेव्हा आपल्यालाला ठसका लागतो
Similar questions