India Languages, asked by armanshaikh4680, 2 months ago

काका दररोज फिरायला जातात .(वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा ) ​

Answers

Answered by neha032020
1

Answer:

Hey!

Here is your answer!

काका दररोज फिरायला जातात.

 \large{ \underline{ \underline{ \color{blue}{क्रियाविशेषण  \: अव्यय : - }}}}

क्रियापद विषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.

उदाहरण :

१. तो हुशार आहे.

--> तो - सर्वनाम , हुशार - विशेषण , आहे - क्रियापद.

हुशार क्रियाविशेषण अव्यय.

Similar questions