Hindi, asked by futaneabhay1234, 2 months ago

'कोंकराची कथा या पाठाचे लेखक कोण
आहे?​

Answers

Answered by Surbhideshmukh72
0

Answer:कोंकराची कथा या पाठाचे लेखक कोण
आहे?

Explanation:

Answered by qwstoke
0

" कोकराची कथा" या पाठाचे लेखक अरविंद गोखले आहे.

  • अरविंद गोखले यांचा जन्म सांगली जिल्हयात झाला.
  • गोखले एक मराठी कथाकार आहे, यानी लिहिन्याची सुरुवात दुसऱ्या महायुद्धानंतरच्या

काळात केली.

  • त्यांचे शिक्षण पुणे आणि मुम्बईत झाले.
  • पुढे त्यानी दिल्लीच्या इंपीरियल एग्रीकल्चरल रिसर्च इंस्टीट्यूट मधून सायटोजेनेटिक्सचा अभ्यास पूर्ण केला.
  • त्यानी लिहिलेली पहली कथा " हेयर कटिंग सैलून" आहे.
  • नज़राणा, दागिना, कातरखेळ, मंजुळा, रिक्ता, कैक्टस , विघ्नहर्ती त्यांची कृति आहे.
Similar questions