क. खालील दिलेल्या वाक्यातून अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा :
१) सुनिता लगबगीनेच "त्याच्या" , घरी "पोहचली"
२) "राजून" झाडावरून "चार" आंबे पाडले
Answers
Answered by
1
Explanation:
1) त्याच्या : शब्दयोगी अव्यय
पोहचली : क्रियाविशेषण अव्यय
2) राजून शब्दयोगी अव्यय
चार : विशेषण
Best of luck for ur exam
Similar questions