Social Sciences, asked by afreenriyazmulla, 29 days ago

क) खाली दिलेल्या वाक्यातील रेखांकित शब्दांची जात ओळखून लिहा.
१) नीताचे अक्षर सुंदर आहे.
२) तो नियमित बागेत खेळतो.
To and ghalato and nithicha and sundhar
Plz tell any one plz dont tell idiots questions

Answers

Answered by borate71
1

Answer:

१)नीताचे - विशेषनाम

अक्षर - नाम

सुंदर - गुणवाचक विशेषण

आहे - क्रियापद

२) तो - सर्वनाम

नियमित - क्रियाविशेषण

बागेत - नाम

खेळतो - क्रियापद

Explanation:

सर्वच शब्दांच्या जाती सांगितल्या आहेत.

Please føłłøw me

Similar questions