केलेल्या अभ्यासाचे दृढीकरण करण्यासाठी द्यावयाचा वेळ
Answers
Answer:
अभ्यास कसा करावा | मुलांनी अभ्यास आणि वेळ नियोजन कसे करावे >> अनेक लहान मुलांच्या पालकांना असा प्रश्न पडतो की मुलांनी अभ्यास कसा करावा.आणि काही मोठ्या मुलांना देखील प्रश्न पडतो की अभ्यास कसा करायचा, अभ्यास नियोजन कसे करावे किंवा अभ्यास किती वेळ करावा.
तर मित्रांनो अशा प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी पुस्तक वगैरे नसते तर त्यासाठी तुम्हालाच काही बदल करावे लागतील. तेच बदल कोणते व कसे करावे या विषयीची माहिती तुम्हाला ह्या लेखा मध्ये देण्याचा हा प्रयत्न.
बहुतांश मुलांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम होतो, म्हणजे जर अभ्यासाचे नियोजन नसेल आणि व्यवस्थित अभ्यास नसल्यामुळे परीक्षेत नापास होणे किंवा हुशार असून देखील कमी मार्क पडणे असे प्रकार होतात. हे टाळण्यासाठी अभ्यास कसा करावा हे शास्त्र तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. चला तर मग अभ्यास कसा करायचा या बाबत काही टिप्स जाणून घेऊयात
Explanation:
I THINK ITS HELPFUL TO YOU