क्लास मधे एक नवीन मुलगी आली . सगळ्यांनी तिला तिचं नाव विचारलं , पण तिनी कोणालाच तिचं नाव सांगितलं नाही . जातांना बोर्ड वर ती फक्त एक तारीख लिहून गेली . 31 Dec काय असेल बर तिचं नाव ..?
Answers
Answered by
42
क्लास मधे आलट नवीन मुलगी चं नाव - वर्षा खेर असेल I
डिसेंबर 31 वर्षाचा शेवटचा दिवस आहे I
तर, आपण हे हिंदी किंवा मराठी भाषेत भाषांतर करू शकतो. तर, आपण वर्ष (वर्ष) आणि आखेर (शेवटचे) मिळवू. त्यामुळे एकत्र दोन्ही शब्द एकत्र करून, आपण मुलीचे नाव घेऊ - वर्षा खेर.

0
Answer:
hi
hi
Explanation:
Similar questions