क्लासमध्ये एक नविन मुलगी आली.
सर्वानी तिच नांव विचारलं.
न बोलता तिने फक्त बोर्डावर एक
तारीख लिहीली.
३१ डिसेंबर.
काय असेल तिचे नांव ?????
Answers
Answered by
0
तिचे नाव वर्षा खेर असू शकते I
31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे I तर, हिंदी मध्ये शेवटचे म्हणजे 'Akher' आहे आणि हिंदी मध्ये वर्ष (year) म्हणजे 'Varsh' I
तर, जर आपण हे दोन्ही शब्द एकत्रित केले, तर आपल्याला एकत्रित शब्द - Varsha Kher असे मिळेल I

Similar questions