History, asked by nitaj7784, 2 months ago

कालगणना करण्याची एकके कोणती​

Answers

Answered by pp7663009
10

Answer:

सेकंड

Explanation:

please brain list mark

Answered by vrushali240306
10

ANSWER :

कालाचे मापन करण्याच्या पद्धतीस कालगणना म्हणतात.

हे एक शास्त्र असून इंग्रजीतील क्रॉनॉलॉजी व इरा या दोन शब्दांसाठी कालगणना ही संज्ञा मराठीत रूढ झालेली आहे. कालगणनेचा मूळ हेतू मुख्यतः घडत असलेल्या व घडलेल्या घटनांचा कालानुक्रम सांगणे असा असतो.

EXPLANATION :

HOPE IT'S HELPFUL

Similar questions