History, asked by khaderohit026, 1 month ago

कालगणना म्हणजे काय

history question

Answers

Answered by rounitmourya0910
3

Answer:

कालगणना' हा भारतीय इतिहासासमोरचा मोठा पेच आहे. कालमापनाचे आज सर्वत्र प्रचलित असलेले प्राचीन साधन म्हणजे 'पंचागे' होत. ... तात्पर्य, भारतीय इतिहासात सर्वव्यापी व सर्वसंमत अशी कोणतीही एक कालगणना आढळत नाही.

Similar questions