English, asked by ahadpadania3766, 7 months ago

काळा आहे पण कावळा नव्हे । लांब आहे पण साप नव्हे । फुले वाहतात पण ईश्वर नव्हे । तेल ओततात पण हनुमान नव्हे । तर मग हे कोण ? ओळखा पाहू​
2

Answers

Answered by Anonymous
2

केस बरोबर आहे ना माझे उत्तर

Similar questions