कोळशांचे विविध प्रकार कोणते आहेत?
Answers
Answered by
2
there are 4 types of coal
1. Anthracite
2. Bituminous
3. Subbituminous
4. Lignite
1. Anthracite
2. Bituminous
3. Subbituminous
4. Lignite
Answered by
0
कोळशाचे प्रकार:
१) पीट
२) लिग्नाइट
३) बिटुमिनस
४) अँथ्रासाइट
पीट हे ६०% पेक्षा जास्त सेंद्रिय पदार्थांचे मिश्रण असते.
लिग्नाइट एक मऊ तपकिरी कोळसा आहे.
लिग्नाइट कोळशावर जास्त दाब लावला की बिटुमिनस तयार होतो.
कोळसा हे सर्वात जुने जीवाश्म इंधन आहे. खूप वर्षांपूर्वी कोळसा विविध वनस्पती च्या सहायाने बनायचे. कोळशाचा पहिला वापर रोमन समाजाने केला होता. जागतिक पातळीवर ऊर्जा निर्माण करण्यासाठी कोळशाचा सर्वात जास्त वापर केला जातो.
Similar questions