*कुमार वयोगटातील मुलामुलीना अरुणिमाने दिलेला संदेश*
1️⃣ आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं,
2️⃣ आपल्या कुवतीला झेपेल असेच काम करावे .म्हणजे अपयश येत नाही.
3️⃣ जेव्हा ध्येयच कमकुवत असतं, तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं.
4️⃣ पर्याय एक व तीन बरोबर
Answers
1) दहावी-बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे किंवा एखादा पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतात, अशा बातम्या अनेकदा ऐकू येतात. हे साफ चूक आहे. त्यांना वाटते नापास झाल्यामुळे नामुष्की येते. तोंड दाखवायला जागा राहत नाही.
2) जिथे भीती असते , तिथे यश मिळणे कठीण असते. यशासाठी माणसाने निर्भीड असणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही अपयशाला घाबरून काम करता, तेव्हा त्या भीतीमुळे तुमच्याकडून चुका होउ शकतात. भीती, चिंता ह्या गोष्टी तुम्हाला १००% प्रयत्न करण्यापासून रोखतात. हे एक दुष्टचक्र आहे. चुका होतील अशी भीती मनात ठेवू नका. कारण जो चुकतो तोच शिकतो.
3) दहावी-बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे किंवा एखादा पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतात, अशा बातम्या अनेकदा ऐकू येतात. हे साफ चूक आहे. त्यांना वाटते नापास झाल्यामुळे नामुष्की येते. तोंड दाखवायला जागा राहत नाही.पण खरोखरच परीक्षेतले अपयश ही नामुष्की असते काय, याबाबत थोडा विचार केला पाहिजे. आपण खूप गुण मिळण्याला परीक्षेत यश मानतो. पण हे बरोबर आहे काय ? गुण महत्त्वाचे नसतात; ज्ञान महत्त्वाचे असते. गुण हे साधन असते, तर ज्ञान हे साध्य असते; आपले ध्येय असते. आपण गुणांना महत्त्व जास्त देतो. इथेच खरा घोटाळा निर्माण होतो. आपले ध्येय हे आपले साध्य असल्यामुळे तेजास्तीत जास्त उच्च दर्जाचे राखले पाहिजे. ते मिळवताना अपयश आले तर पुन्हा प्रयत्न करता येतो. परंतु ध्येय कमी दर्जाचे असले तर आपण कितीही मोठे यश मिळवले, तरी ते यश कमी दर्जाचे असते. याचा साधा अर्थ असा की, ध्येय प्राप्त करताना आलेले अपयश हे तात्पुरते असते. त्याने खचून जाता कामा नये, किंबहुना ती नामुष्कीसुद्धा नसते. उच्च ध्येय निवडता आले नाही तर मात्र ते अपयश असते.
Answer:
hlo Riya
i wanted to be with u always
but shayed kismat me aisa nhi tha:'(
mujhe pata nahi maine kya galti ki par jo bhi tumhe hurt hua ho meri wajah se uske liye sorry:-(
maine apni i.d deletion me daaldi hai
bus yahi bolna chahta tha tumse(+_+)
tumhara bday hai aaj????
agr hai to
a very very happy birthday to you from my side may god bless you to achieve all your goals♥️