किंमत काढा: | 7 | × | -4 |
Answers
Answered by
1
7× 4=28
this answer
Answered by
1
| 7 | × | -4 | ची किंमत 28 अशी आहे
म्हणजेच | 7 | × | -4 |= 28
दिलेल्या गणिताचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे.
केवळ कार्य संख्येचे चिन्ह बदलण्यासाठी कामी येते. एखाद्या किमतीचे नकारात्मक रूप (negative value) चे रूपांतर सकारात्मक रूपात (positive value) मध्ये करण्यासाठी वापरण्यात येते.
कार्य संख्या -4 दिली गेली आहे.
म्हणूनच
-4 चे चिन्ह बदलून त्याचे रूपांतर +4 असे होईल आणि आलेले उत्तर negative नसून positive असेल.
7×4
गुणाकार करून
28 असे होते.
Similar questions