India Languages, asked by panly, 1 year ago

कोन बुद्धीवान
ओळखा पाहु

पहिली दोन अक्षरे घेतली तर तीर्थक्षेत्र

दूसरा आणि तीसरा शब्द घेतला तर एक पदार्थ

तीसरा व चौथा शब्द घेतला तर देवाचे नाव

चारही शब्द घेतले तर एक माणसाचे ना

Answers

Answered by MVB
78
Thanks for the question.

The correct answer is काशीराम।

Name of place is काशी

The substance is शिरा या हलवा।

Name of God is राम

Name of person is काशीराम

Hope it solves your query.

Thanks for posting a great riddle.
Answered by halamadrid
1

■■ या प्रश्नाचे उत्तर आहे, 'काशीराम'.■■

●प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार,

◆या शब्दाचे पहिली दोन अक्षरे एका तीर्थक्षेत्राचे नाव आहे: म्हणजे, याचे उत्तर आहे काशी.

काशी वाराणसी मध्ये एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.

◆या शब्दाचा दूसरा आणि तीसरा अक्षर घेतला तर एका पदार्थाचे नाव बनते:

म्हणजे याचे उत्तर आहे, शिरा.

शिरा रव्यापासून बनवलेला एक गोड पदार्थ आहे.

◆या शब्दाचा तीसरा आणि चौथा अक्षर घेतला तर एका देवाचे नाव बनते:

म्हणजे याचे उत्तर आहे, राम.

हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की भगवान श्रीराम, विष्णु देवाचे सातवे अवतार आहेत.

●चारही शब्द घेतले तर एका माणसाचे नाव बनते: वरील चार अक्षरे आपण घेतले तर "काशीराम", हे नाव बनते.

काशीराम एका माणसाचे नाव आहे.

Similar questions