Geography, asked by rsgaikwad12, 1 month ago

किनारी प्रदेशात तापमानात फरक पडण्याचे कारण काय ?​

Answers

Answered by amanraj20120
5

Answer:

वाऱ्याचे घर्षणकार्य व दाबातील फरकाद्वारे कार्य करणारी गुरुत्वीय प्रेरणा ही सागरी प्रवाह निर्मितीची मूळ कारणे आहेत. सागरपृष्ठाशी वाऱ्याकडून होणारे घर्षण आणि उभ्या व आडव्या दिशांत असणारा पाण्याच्या घनतेतील किंवा गुरुत्वातील फरक यांमुळे पाणी वाहण्यास सुरुवात होते.

Similar questions