Geography, asked by kalamkarmalhari, 11 months ago

किनार्‍याजवळील उष्ण व थंड प्रवाहाची नावे

Answers

Answered by rudbhavsar
1

सागरजलाची निश्चित दिशेने होणारी हालचाल म्हणजे 'सागरप्रवाह' होय. स�गरप्रवाहाचे उष्ण सागरप्रवाह आणि थंड सागरप्रवाह असे दोन प्रकार पडतात.

उष्ण व थंड सागरप्रवाह जेथे एकत्र येतात, तेथे प्लवक या माशांच्या मूलभूत खाद्याची विपुल प्रमाणात वाढ होते. त्यांवर माशांची चांगली पैदास होऊन असे प्रदेश प्रसिद्घ मत्स्यक्षेत्रे बनली आहेत.

Similar questions