कानोसा घेणे " या वाक्य प्रचाराचा अर्थ लिहा.
पळून जाणे
मागोवा घेणे
मनाप्रमाणे वागणे
हैराण होणे
Answers
Answered by
12
Answer:
कानोसा घेणे याचे अर्थ आहे : अंदाज घेणे.
वाक्य: आपल्याला कोणी बघत नाही याचा मांजराने कानोसा घेतला.
.
.
.
.
.
.
.
.
If my answer helps you then please "MARK ME AS BRAINLIST!"
Answered by
3
कानोसा घेणे या वाक्य प्रचाराचा अर्थ आहे मागोवा घेणे .
कानोसा घेणे - मागोवा घेणे
वाक्य प्रचार - कुठल्याही परिस्थितिला समोर जाणयाचा अगोदर त्या गोष्टीचा कानोसा घेतला
पाहिजे.
वाक्य प्रचारांची उदाहरणे
1.. निश्चय करणे - ठाम राहणे
मी नेहमी अभ्यास करण्याचा निश्चय केला.
2.. अवगत असणे - माहित असणे
त्याची मदत करणयाची सवय नव्हती याशी मी
अवगत होती.
3.अवलंब करणे - स्वीकारणे
गुरुजी नी दिलेल्या ज्ञान सर्वानी अवलंब केला
4. अचंबा वाटणे - नवल करणे
चार वर्षाचे मुलगाची गाणी ऐकुन सर्वाना अचंबा
वाटला .
#SPJ3
Similar questions