India Languages, asked by moinahmed9869, 3 months ago

१) कोण ते लिहा:
१) दारिद्रयाशी संघर्ष करणारी
२) मनाने श्रीमंत असणारे
३) अनवाणी शाळेत जाणारे
४) लेखकाच्या कुटुंबाला मदत करणारे​

Attachments:

Answers

Answered by franktheruler
6

दिलेल्या प्रश्ननांची उत्तर खलील प्रकारे दिली आहे.

१) दारिद्रयाशी संघर्ष करणारी - लेखाकाची अाई

२) मनाने श्रीमंत असणारे - खेतवाडीतील प्राथमिक

शाळेचे शिक्षक

३) अनवाणी शाळेत जाणारे - लेखक

४) लेखकाच्या कुटुंबाला मदत करणारे - लेखाकाचे मामा

  • लेखाकाचे गाव दक्षिण गोव्यातील माशेल आहे.
  • लेखाकाचे मामाही त्याच गावात राहत असे.
  • लेखकाचे वडिल त्याच्या आयुष्याचा सहा वर्षांत वारले म्हणून त्यांचा उदर निर्वाहासाठी त्यानां माशेल गांव सोड़ावे लागले.
  • लेखक आणि त्याची अाई मुम्बईत आले, त्यांचा मदतीसाठी लेखाकाचे मामाही मुम्बईत आले.
  • लेखकाला खेतवाडीतील प्राथमिक
  • शाळेत प्रवेश मिळाला.

#SPJ3

Similar questions